*"राज्यस्तरीय ऑनलाईन शांतीपाठ व्हिडिओ स्पर्धा*

कार्यक्रम

April 04, 2021


आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो......... शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि॥ सदरील शांती पाठ व्हिडिओ . स्पष्ट स्वतः च्य आवाजात अथवा ऑडियो चालेल बक्षीस खालील प्रमाणे *परशुराम सेवा संघ* महाराष्ट्र व kirtanGuRu.in संयुक्त विद्यमाने स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक प्रथम पारितोषिक. *2100 रू* *श्री अनिल मुळे* राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम सेवा संघ द्वितीय पारितोषिक *1500 रू* *श्री विश्वजित जी देशपांडे* (प्रदेश अध्यक्ष) परशुराम सेवा संघ तृतीय पारितोषिक *1100 रू* *उपेंद्र जपे* (प्रदेश कार्याध्यक्ष) परशुराम सेवा संघ काही आकर्षक भेटवस्तू तसेच *प्रत्येक स्पर्धकांना ई सन्मान पत्र whatup केले जाईल*

कीर्तनगुरू वेबसाइट वर आजच आपले नाव नोंदवा.

नाव नोंदवा