देवर्षी श्री नारद व्याख्यानमाला

कार्यक्रम

May 23, 2021


श्रीगुरुदत्तधाम कीर्तन गुरुकुल, श्रीक्षेत्र गोंदी संचलित संत नामदेव कीर्तन अभ्यास मंडळ आयोजित देवर्षी श्री नारद व्याख्यानमाला दि. २३ ते २७ मे २०२१ I रविवार ते गुरूवार You Tube Live द्वारा थेट प्रक्षेपण वेळ: रात्रौ ९ ते १० या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी #श्रीगुरुदत्तधामचे Facebook पेज like करा-

कीर्तनगुरू वेबसाइट वर आजच आपले नाव नोंदवा.

नाव नोंदवा