आर्थिक घोषणा करावी

कार्यक्रम

April 16, 2021


महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी वेगळ्या वेगळ्या घटकांना आर्थिक साह्य करण्याची घोषणा केली. मात्र त्यांच्या मंध्ये प्रामुख्याने असणारी संतभूमी चे प्रचार प्रसारक कीर्तनकार संप्रदाय किंवा पुरोहित धार्मिक सेवा करणारे अडचणीत सापडले गेल्या एक वर्षापासून सर्व अध्यात्मिक वर्ग घरी आहे. आणि आर्थिक संकटाचा सामना करत उपजीविका भागवून धर्म पालन करत आहे यांच्या साठी ही आर्थिक घोषणा करावी अशी मागणी करत आहोत. त्या साठी आपली नोदणी अवश्य करावी. बहुसंख्य नोदणी झाली तर आपल्याला कोणी ही थांबवू शकत नाही

कीर्तनगुरू वेबसाइट वर आजच आपले नाव नोंदवा.

नाव नोंदवा