२३ सप्टेंबर २०२२ भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, कलियुग वर्ष 5124 प्रदोष; त्रयोदशी श्राद्ध

दिनविशेष

September 23, 2022


*अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे काय?* १. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे *जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवता, ... आणि त्याऐवजी स्वत:ला बदलण्यावर लक्ष केंद्रित करता.* २. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही *लोकांना जसे आहे तसे स्विकारता.* ३. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही *हे समजून घेता की प्रत्येक जण आपापल्या जागी आपापल्या दृष्टीकोनातून बरोबरच असतो.* ४. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही *"सोडून देणे" शिकता.* ५. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही *नातेसंबंधांतून "अपेक्षा" करणं थांबवता आणि फक्त "देण्यासाठीच देणे" सूरू करता.* ६. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही *हे समजून घेता की तुम्ही जे काही करता, ते फक्त स्वतःच्या मन: शांतीसाठी करता.* ७. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही *जगाला, "मी किती बुद्धीमान आहे" हे सिद्ध करणे थांबवता.* ८. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही *आपल्या कृतीला दुसऱ्यांच्या कडून मान्यता मिळवत नाही.* ९. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही *दुसऱ्यांशी तुलना करणे थांबवता.* १०. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही *स्वतःसोबत शांतपणे रहाता.* ११. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही *"गरज असणे" आणि "हवे असणे" यातील फरक ओळखता आणि सर्व "हव्या" असलेल्या गोष्टींचा त्याग करता.* *आणि सर्वात शेवटी आणि सगळ्यात अर्थपूर्ण!* १२. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही *"आनंद" भौतिक गोष्टींशी जोडणे थांबवता!!* *सर्वांना अध्यात्मिक परीपक्वतेसाठी हार्दिक शुभेच्छा*????????????????

कीर्तनगुरू वेबसाइट वर आजच आपले नाव नोंदवा.

नाव नोंदवा