Artist Profile

avatar

ह.भ.प.श्रीपाद प्रकाशबुवा मुळे (गोंदीकर ) ह.भ.प. प्रकाशबुवा मुळे (गोंदीकर ) मुळे (गोंदीकर )

कीर्तनकार

a2/4 GADIVA VIHAR APPARATNMENT, SHAHANOORWADI, AURANGABAD-431005
Taluka: संभाजीनगर
District: संभाजी नगर
State: महाराष्ट्र

Work Description

नारदीय व वारकरी कीर्तनकार ,प्रवचनकार ,भागवताचार्य ,रामायणाचार्य ,पौरोहित्य ,ज्योतिष्य व वास्तु मार्गदर्शन . विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने देतात .भारतीय संस्कृती संवर्धन अकादमी व श्रीगुरुदत्तधाम श्री क्षेत्र गोंदी च्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवितात.सातव्या पिढीत वडिलोपार्जित धर्म जागृती परंपरा जोपासली आहे .कीर्तन प्रशिक्षण शिबिराचे प्रतिवर्षी आयोजन करतात.श्रीमद् भगवद गीतेचे विनामूल्य अध्यापन करतात .कीर्तनोपयोगी ग्रंथ निर्मिती सुरु आहे .कीर्तनोपयोगी डिजिटल ग्रंथालय उभारले आहे .ब्लॉगलेखनाच्या च्या माध्यमातून धर्मजागृती नवीन पिढी पर्यंत पोचवितात .महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही कीर्तन भागवत कार्यक्रम केले आहेत ."कीर्तनरत्न "पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .

Gallery

कीर्तनगुरू वेबसाइट वर आजच आपले नाव नोंदवा.

नाव नोंदवा