Artist Profile

avatar

सौ. लक्ष्मी दीपक पोतदार दीपक पोतदार

कीर्तनकार

गुरुप्रसाद बंगला, वाठार, वाठार रेलवे स्टेशन-415524
Taluka: कोरेगाव
District: सातारा
State: महाराष्ट्र

Work Description

गेली 27 वर्षे शाळा, कॉलेज मधे हिन्दी विषयाचे अध्यापनाचे कार्य करत आहे. समर्थ वेणी राम कीर्तन गुरुकुल मिरज येथे मठाधिपती गुरुवर्य श्री कौस्तुभ महाराज यांच्या कडे कीर्तन अध्ययन सुरू आहे. सोबत कीर्तन सेवा चालू आहे. सध्या बेळगांव शहरात वास्तव्य करीत आहे.

Gallery

कीर्तनगुरू वेबसाइट वर आजच आपले नाव नोंदवा.

नाव नोंदवा