कीर्तनकार
मुक्काम पोस्ट पंढरपूर, नित्यानंद कॉलनी, टिळकवाडी, बेळगाव-413304
Taluka: पंढरपूर
District: सोलापूर
State: महाराष्ट्र
समर्थ भक्त कु सायली देवधर पंढरपूर परिचय - BSc (Mathematics ). समर्थ वेणीराम कीर्तन गुरुकुल मिरज येथे गुरुकुल पद्धतीने मठाधीपती गुरुवर्य समर्थ भक्त कौस्तुभ बुवा रामदासी यांच्या कडे कीर्तनाचे अध्ययन सुरू आहे. तीन वर्षे कीर्तन सेवा सुरू आहे. अध्यात्मिक वारसा मातुल घराण्यातुन आलेला आहे. मिरज सांगली पंढरपूर परंडा आदी ठिकाणी कीर्तन सेवा झाली आहे. विशेष म्हणजे कै. दत्तदास बुवा घाग यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यात साखळी कीर्तन सेवा रुजू केली आहे. सध्या बेळगाव येथे वास्तव्य आहे.