कीर्तनकार
301,sidhhivinayak apartent, gavandi galli, pandharpur-413304
Taluka: पंढरपूर
District: सोलापूर
State: महाराष्ट्र
Jr College Teacher(MA B Ed) रयत शिक्षण संस्था पीएच डी कीर्तन प्रशिक्षण समर्थभक्त कौस्तुभजीमहाराज रामदासी यांचेकडे चालू आहे तीन वर्षापासून विविध धार्मिक कार्यक्रमात कीर्तनसेवा करत आहे शास्त्रीय संगीत वाचन समाज सेवेची आवड आहे