गुरुकुल शिक्षण पद्धत
चक्रधर नगर, पांगरी रोड, बीड-431122
Taluka: बीड
District: बीड
State: महाराष्ट्र
आमच्याकडे जन्मकुंडली वरुन मार्गदर्शन केले जाईल, सर्व प्रकारच्या पूजा online मार्गदर्शन केले जाईल, मुहूर्त, गुणमेलन, वास्तुशांती, नक्षत्रशांती,गणेशयाग,नवचंडी, शतचंडी, प्राणप्रतिष्ठा,कालसर्पशांती, जननशांती, सत्यनारायण,अभिषेक,श्राध्द इत्यादी सर्व धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले जातील.