Artist Profile

avatar

भागवताचार्य डॉ.श्रीरंग मनोहरनाथ दिवाण

वैदीक वास्तू विशारद

Shriwardhan , Arvikar Marg Mahal , Nagpur-4400032
Taluka: नागपूर (शहर )
District: नागपूर
State: महाराष्ट्र

Work Description

डॉ.श्रीरंग मनोहरनाथ दिवाण पूजनीय सद्गुरू श्रीमनोहरनाथ महाराजांचे जेष्ठ सुपुत्र. एकनाथ-देवनाथ परंपरेतील प्रवचनकार, श्रीमद्भागवत, रामायण, शिवपुराण, गणेश पुराण, देवीभागवत,संत साहित्य व व्यक्तिमत्व विकास . ज्योतिषाचार्य -कुंडली द्वारे समस्या मार्गदर्शन. अंकतज्ञ -जन्मतारखेनुसार समस्या मार्गदर्शन. वास्तूतज्ञ- वास्तू दोष लेखक मार्गदर्शन. कवी–श्रीआनन्दी स्वामी जालना व श्रीभाऊसाहेब वैद्य नागपूर यांच्या पद्य चरित्राचे रचयिता, याशिवाय इतर विषयांवर काव्य. लेखक-नवनाथ कथा अध्यात्म व विज्ञान हे पुस्तक, तसेच इतर स्फुट लेखन.नागपूर,४४००३२.मो.९१४६९६०५७२.

Gallery

कीर्तनगुरू वेबसाइट वर आजच आपले नाव नोंदवा.

नाव नोंदवा