गायनाचार्य
204 kulaswaminee building 2nd floor Rajaji path lane number 3, near Patkar High school, Dombivli East-421201
Taluka: कल्याण
District: ठाणे
State: महाराष्ट्र
गायक तसेच तबला वादक गेली पाच वर्षे डॉ. रसिकाताई फडके यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू आहे. गायनाचे शास्त्रीय तसेच सुगम संगीताचे कार्यक्रम करतो.