Artist Profile

avatar

प्रसाद अनिलराव जोशी (सावंगीकर)

पुरोहित आचार्य

दत्त निवास, Rural Hospital Road, Jawahar Colony Mantha., Mantha-431504
Taluka: मंठा
District: जालना
State: महाराष्ट्र

Work Description

आमच्याकडे लग्न,मुंज, गणेश याग,नवचंडी,शतचंडी,कालसर्पयोग,नवग्रह शांति, वास्तुशांती,लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र, सर्व प्रकारच्या पूजा व हवन विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले जातील, तसेच कम्प्युटराइज्ड जन्म कुंडली बनवून मिळेल योग्य ते मार्गदर्शन केले जाईल, व श्राद्धादी कर्मे शास्त्रोक्त पद्धतीने केले जातील. हिंदू धर्मातील सर्व धार्मिक विधी केले जातील.

Gallery

कीर्तनगुरू वेबसाइट वर आजच आपले नाव नोंदवा.

नाव नोंदवा