पुरोहित आचार्य
अंबिका नगर, घाटपुरी नाका, खामगांव-444303
Taluka: खामगाव
District: बुलढाणा
State: महाराष्ट्र
नमस्कार मी पवन शर्मा गुरुकुल मधे राहून 7 वर्षे मंत्र व कर्मकांडाचे शिक्षण घेतले आहे आणि मागील 9 वर्षे पासून सेवा देत आहे. सर्व प्रकारचे धार्मिक विधि जसे वास्तुशांति,नवचंडी ,लग्न ,उपनयन,महामृतुंजय अनुष्ठान,ग्रह नक्षत्र शांति आणि जप,लघुरुद्र अभिषेक इत्यादि मराठी हिंदी आणि मारवाड़ी भाषेत व पद्धति मधे केले जातात. जन्म कुंडली पाहून समस्यांचे उपाय व भविष्य मार्गदर्शन केले जाते.